अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (2026)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबॉलीवूडअभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...'

Casting Couch: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कास्टिंग काउचबद्दल उघडपणे बोलल्या आहेत. एका अभिनेत्रीनं सांगितलेलं की, कास्टिंग डायरेक्टरनं तिच्याशी अत्यंत घाणेरडं वर्तन केलेलं.

By : नामदेव जगताप | Updated at : 30 May 2025 07:10 AM (IST)

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (1)

Actress kangana sharma opened up about casting director demands

1/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (2)

दिग्दर्शकानं कामाच्या बदल्यात या अभिनेत्रीकडून खूपच घाणेरडी मागणी केली होती. संतप्त अभिनेत्रीनं त्या व्यक्तीला त्यावेळी जोरदार फटकारलं देखील होतं.

2/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (3)

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव कंगना शर्मा. कंगनानं अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत, पण तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ती जास्त ओळखली जाते.

3/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (4)

एका मुलाखतीत बोलताना कंगनानं सांगितलेलं की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. एका दिग्दर्शकानं तिच्याकडे खूप घाणेरडी मागणी केली होती.

4/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (5)

कंगना म्हणाली की, एका एजन्सीच्या मालकानं मला फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेले. तिथे त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला माहिती आहे ना? किती ग्लॅमरस सीन करावा लागणार आहे.

5/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (6)

अभिनेत्री म्हणाली की, हो मला माहीत आहे, मला लव्ह मेकिंग सीन्स करायचे आहेत ना? मग दिग्दर्शकानं विचारलं की, तू ओरल सीन करशील का? कंगना म्हणाली हो. त्यानंतर दिग्दर्शक म्हणाला की, मग मला काहीतरी वेडेपणा करुन दाखव.

6/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (7)

दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून कंगनाला धक्का बसला. त्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं की, तुझी अंतर्वस्त्र (अंडरगारमेंट्स) काढ आणि माझ्याकडे दे.

7/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (8)

हे ऐकून कंगना संतापली. तिनं दिग्दर्शकाला विचारलं की, तू माझ्या हातानं मार इथे खाणार की, बाहेर जाऊन खाणार? अभिनेत्रीनं दिग्दर्शकाला खूप फटकारलं.

8/8

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (9)

त्यानंतरही तो माणूस शांत बसला नाही. तो म्हणाला की, मला फक्त तुझा ग्लॅमरस अंदाज पाहायचा होता. अभिनेत्रीनं त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. मग दिग्दर्शकानं कंगनाला बाहेर काहीही सांगू नकोस, असंही सांगितलं.

Published at : 30 May 2025 07:10 AM (IST)

Tags :

Actress Casting Couch BOLLYWOOD Kangana Sharma

बॉलीवूड फोटो गॅलरी

बॉलीवूड 8 Photos अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...'
बॉलीवूड 9 Photos Bhumi Pednekar : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ग्लॅम लूक; दिसतेय खूपच खास!
बॉलीवूड 8 Photos रेखा, जयाच नाहीतर, 'ही' सौंदर्यवतीही होती अमिताभ बच्चन यांची चाहती; एकतर्फी प्रेमात रात्र-रात्रभर रडायची अभिनेत्री
बॉलीवूड 8 Photos अशोक मामांसमोर येणार का अनिश - भैरवी च्या Contract Marriage चे सत्य?
बॉलीवूड 8 Photos 4 लग्न, कित्येक गर्लफ्रेंड्स अन् 'वन नाईट स्टँड'; प्रेमात 'इमोशनल फुल्ल' बनला 'हा' अभिनेता, म्हणाला...
बॉलीवूड 7 Photos कॉम्प्लेक्स कॅरेक्टर, गुंतागुंतीचं कथानक अन् अचानक-भयानक येणारे ट्वीस्ट; 'हे' तमिळ सिनेमे पाहिलेत?
बॉलीवूड 10 Photos Dior च्या विंटेज ड्रेसमध्ये जान्हवीनं दाखवला 'फॅशनचा जलवा'; लूक पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके
बॉलीवूड 10 Photos आयव्हरी हँडलूम बनारसी, मल्टीलेयर पिंक ज्वेलरी अन् भांगात कुंकू; कान्समध्ये ऐश्वर्याचा शाही लूक PHOTO
बॉलीवूड 8 Photos 'ऑडिशनच्या निमित्तानं घरी बोलावलं आणि बेशुद्ध केलं...'; कास्टिंग काऊचच्या अतीप्रसंगाबाबत अभिनेत्री स्पष्टच बोलली

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर कोल्हापूर गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, अध्यक्षपदी कुणाची वर्णी? सोलापूर सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी आयपीएल इस साल कप नामदे... पंजाबला पराभूत आरसीबीची फायनलमध्ये धडक! पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी पराभव

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

बॉलीवूड 8 Photos अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...'
बॉलीवूड 9 Photos Bhumi Pednekar : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ग्लॅम लूक; दिसतेय खूपच खास!
बॉलीवूड 8 Photos रेखा, जयाच नाहीतर, 'ही' सौंदर्यवतीही होती अमिताभ बच्चन यांची चाहती; एकतर्फी प्रेमात रात्र-रात्रभर रडायची अभिनेत्री

ट्रेडिंग पर्याय

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (55)

अभय पाटील

IPL 2025, PBKS vs RCB Qualifier 1: उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे

Opinion

अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं घाणेरडं कृत्य, म्हणाला, 'तुझे अंडरगारमेंट्स काढून माझ्या हातात...' (2026)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Lakeisha Bayer VM

Last Updated:

Views: 6211

Rating: 4.9 / 5 (69 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Lakeisha Bayer VM

Birthday: 1997-10-17

Address: Suite 835 34136 Adrian Mountains, Floydton, UT 81036

Phone: +3571527672278

Job: Manufacturing Agent

Hobby: Skimboarding, Photography, Roller skating, Knife making, Paintball, Embroidery, Gunsmithing

Introduction: My name is Lakeisha Bayer VM, I am a brainy, kind, enchanting, healthy, lovely, clean, witty person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.